📲 Install App

Watch this video to install the app on your mobile.

📢 All Notices

ID Notice Title Summary Category Created At Attachment
16 बोर्ड परीक्षा 2026 मधील सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, पुरवणी परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शाळा/महाविद्यालय कार्यालयात संपर्क साधावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. बोर्ड परीक्षा 2026 18-05-2026 08:43 AM No File
📱 Install App Guide ×
Watch this video to install our website as an app.