| ID | Notice Title | Summary | Category | Created At | Attachment |
|---|---|---|---|---|---|
| 16 | बोर्ड परीक्षा 2026 मधील सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, पुरवणी परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शाळा/महाविद्यालय कार्यालयात संपर्क साधावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. | बोर्ड परीक्षा 2026 | 18-05-2026 08:43 AM | No File |